घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी मृत बालकाच्या कुटुंबीयांना 20 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी

मनपाच्या कचरा डंपरखाली चिरडून बालकाचा मृत्यू

संतप्त नातेवाइकांचे नुकसानभरपाईसाठी आंदोलन मालेगाव : प्रतिनिधी महापालिकेच्या कचरा संकलन करणार्‍या भरधाव डंपरच्या धडकेत सायकलस्वार 12 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची…

1 hour ago