घरातील कपाटे फोडून रोख रक्कम व सोने-चांदीचे दागिने असा 150800 रुपयांचा ऐवज चोरण्यात आला.

पिंपळगावमध्ये बंद घर फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास

शिवाजीनगरमधील घटना; दोन संशयित ताब्यात पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी शिवाजीनगर परिसरात बंद घराचे कुलूप व खिडकी तोडून चोरट्यांनी 1 लाख…

2 hours ago