चालू हंगामात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानंतर गेल्या महिना-सव्वा महिन्यापासून पावसाने पूर्णपणे ओढ दिली होती.

महिन्यानंतर लासलगावला पावसाची हजेरी

बळीराजाला दिलासा; खरीप पिकांना मिळणार नवसंजीवनी लासलगाव : वार्ताहर गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने मंगळवारी सकाळी दहा तसेच दुपारी दोनच्या…

2 months ago