तीन हजार 25 किलो व्हे प्रोटीन कॉन्सन्ट्रेट पावडर गायब

माळेगाव एमआयडीसीत 60 लाखांच्या पावडरवर डल्ला; 13 जन रडारवर

सिन्नर : प्रतिनिधी येथील माळेगाव एमआयडीसीतील एका कंपनीतून तब्बल तीन टन व्हे प्रोटीन पावडर गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. 60…

22 minutes ago