थकबाकी वसुलीसाठी 95 टक्के शास्ती माफी देण्यात आली

निवडणुकीच्या कामामुळे करवसुली रखडली; या महिन्यात अवघी चार कोटींचीच वसुली

नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेने मालमत्ताधारकांकडील थकबाकी वसुलीसाठी अभय योजना आणली आहे. प्रारंभी सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत थकबाकी…

8 months ago