दिवसाआड पाऊण तास मिळणारे पाणी आता दोन दिवसांआड करण्यात आल्याने नागरिकांत तीव्र नाराजी पसरली आहे.

खंडित वीजपुरवठ्यामुळे सिन्नरकरांना आता दोन दिवसांआड पाणी

मुबलक साठा असूनही नागरिकांची पाण्यासाठी प्रतीक्षा; प्रशासनाचा कपातीचा निर्णय सिन्नर : प्रतिनिधी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कडवा धरणावरील पाणीपुरवठ्याच्या पंपिंग स्टेशनवर…

1 month ago