अनुदान रखडल्याने घरकुल लाभार्थी हवालदिल

पावसामुळे घराअभावी लाभार्थ्यांचे हाल; किसान सभेचा आक्रमक पवित्रा ♦ नोव्हेंबरपासून अनुदान नाही. ♦ घरकुलाच्या अर्धवट भिंती…