नाल्यांद्वारे येणारे दूषित पाणी सरदवाडी धरणात मिसळत आहे.

सरदवाडी धरणात दूषित पाण्याचा शिरकाव; पाच गावांच्या पिण्याच्या पाण्यावर संकट

औद्योगिक सांडपाण्यामुळे ग्रामस्थ संतप्त; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सिन्नर : प्रतिनिधी माळेगाव औद्योगिक वसाहतीतून नाल्यांद्वारे येणारे दूषित पाणी…

7 days ago