नाशिककरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

सियावर रामचंद्र की जय!

♦ रथावर राजकीय नेतेमंडळींची मांदियाळी. ♦ मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या. ♦ रथावर भाविकांकडून पुष्पवृष्टी. श्रीराम व गरुड रथोत्सव उत्साहात…

5 months ago