नाशिकच्या नीतू सिंह यांना अमेरिकेत अत्याधुनिक कॅन्सर संशोधनासाठी नुकतीच पीएच.डी. प्राप्त झाली.

आकांक्षापुढती गगन ठेंगणे!

नाशिकच्या नीतू सिंह यांची अमेरिकेत भरारी नाशिकच्या मातीतल्या संस्कारातून घडलेल्या नीतू सिंह, जगातील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एक असलेल्या युनिव्हर्सिटी ऑफ उटा…

5 months ago