नाशिक विभागातील 13 अधिकारी-कर्मचार्‍यांचा 15 ऑगस्ट रोजी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार

महसूल विभागातील 13 अधिकारी-कर्मचार्‍यांचा गौरव

उत्कृष्ट कामगिरीची दखल; नाशिक विभागीय आयुक्तांच्या समितीकडून निवड नाशिक : प्रतिनिधी महसूल विभागात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी बजावणार्‍या नाशिक विभागातील…

2 months ago