निफाड तालुक्याचा तात्काळ दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करावा

पावसाअभावी मका, सोयाबीन, द्राक्षबागा करपल्या

रामपूर शिवारात पाहणी; दुष्काळग्रस्त यादीत निफाडचा समावेशाची मागणी निफाड : विशेष प्रतिनिधी शासनाच्या आदेशानुसार दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्याच्या पार्श्वभूमीवर, निफाड…

4 weeks ago