नियमांची तडजोड न करणारी भूमिका आणि लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारी कार्यशैली

प्रामाणिक प्रशासनाचा चेहरा : तुकाराम मुंढे

लोकशाही व्यवस्थेचा कणा हा केवळ कायदे किंवा संस्था नसतो; तो प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणार्‍या व्यक्तींवरही उभा असतो. प्रशासनातील अधिकारी हे…

1 month ago