पहिल्याच दिवशी सुमारे नऊ हजार क्रेट्स टोमॅटोची आवक झाली. सरासरी 450 रुपये प्रतिक्रेट्स भाव

पहिल्याच दिवशी टोमॅटोला 601 रुपये भाव

पांढुर्ली उपबाजारात 9 हजार क्रेट्सची आवक, सरासरी दर 450 रुपये सिन्नर : प्रतिनिधी टोमॅटो विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ आणि शेतमाल विकल्यानंतर…

5 days ago