पोलिसांनी अत्यंत फिल्मी स्टाइलने डमी प्रवासी बनून सलग दोन ते तीन दिवस रिक्षांमध्ये फिरून या टोळीचा पर्दाफाश केला.

सहा लाखांची बॅग पळवणारा रिक्षाचालक गजाआड

दोन संशयितांना अटक; चार लाखांची रोकड हस्तगत नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी मुंबईहून पत्नीच्या उपचारासाठी सहा लाख रुपयांची रोकड घेऊन आलेल्या…

2 months ago