प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कठोर पावले उचलावीत

डीजेच्या दणदणाटाविरोधात पुणेकर रस्त्यावर

ध्वनिप्रदूषणावर कारवाईसाठी महापालिकेवर निषेध मोर्चा पुणे : प्रतिनिधी शहरातील विविध सण, उत्सव आणि मिरवणुकांमध्ये वाढलेल्या कर्णकर्कश डीजे आणि लाउडस्पीकरच्या दणदणाटाविरोधात…

4 weeks ago