फसवणुकीमुळे आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक त्रासामुळे निशा नैराश्यात गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

लग्नात नोकरीबाबत खोटी माहिती दिल्याने नवविवाहितेची आत्महत्या

पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी लग्नाच्या वेळी स्वतःला बँकेत कॅशियर असल्याचे खोटे सांगून फसवणूक केल्याचे उघड झाल्यानंतर…

2 days ago