फॅशन दरवर्षी बदलत असल्याने कायमस्वरूपी घागरे घेण्याबद्दल अनेकांचा नकार असतो. त्यामुळे भाडेतत्त्वावर घागरे घेत सणाचा आनंद आणि फॅशनही फॉलो केल्याचे समाधान मिळते.
नाशिक : प्रतिनिधी पितृपक्षानंतर वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. नवरात्रीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून, सर्वत्र आनंदाचे उधाण आले आहे.…