बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माहिती तंत्रज्ञान विभागाच्या ’डेटा नालिटिक्स ज अ सर्व्हिस’ आणि ’मिनी सेतू केंद्र’ या दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले.
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नागरिकांना जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्राला ’सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य’…