भरारी पथके नियमितपणे गॅस एजन्सींची तपासणी करतील.

गॅसटंचाई : नाशकात भरारी पथके; गॅस एजन्सींची होणार तपासणी

नाशिक : प्रतिनिधी आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या…

7 months ago