भाविकाला झालेली मारहाण पाहून अनेकांनी दर्शन न घेताच माघारी परतणे पसंत केले.

त्र्यंबकमधील मारहाणीचे पडसाद; दर्शनाकडे भाविकांची पाठ

विश्वस्तांच्या भूमिकेबद्दलही जोरदार टीका, सुटी असूनही शुकशुकाट त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी येथे दि. 1 मार्च रोजी परप्रांतीय भाविकाला झालेल्या मारहाणीचे पडसाद…

8 months ago