भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासनाने अत्यंत वेगाने पावले उचलण्यास सुरुवात

मराठीच्या विकासासाठी सर्व जिल्ह्यांत स्वतंत्र भाषा अधिकारी

मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत घोषणा मुंबई : प्रतिनिधी मराठी भाषेला नुकताच ‘अभिजात’ दर्जा मिळाल्यानंतर, आता भाषेच्या जतन आणि…

5 days ago