महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला 18 लाख 51 हजार 330 रुपयांचा अवैध विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने जप्त केला.

नाशिकमध्ये 18.51 लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त

बोलेरोसह 83 बॉक्स ताब्यात; गुजरातचा चालक अटकेत दिंडोरी : प्रतिनिधी दादरा-नगर हवेली आणि दीव-दमन येथे निर्मित झालेली आणि महाराष्ट्रात विक्रीस…

2 weeks ago