मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करण्याचा इशारा

रिंगरोडविरोधात बाधित शेतकर्‍यांची एमएसआयडीसी अधिकार्‍यांसोबत मुंबईत बैठक

सिडको : प्रतिनिधी प्रस्तावित नाशिक रिंगरोडसाठी गौळाणे आणि आंबेबहुला परिसरातील शेतजमिनी बाधित होत असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी सोमवारी मुंबईतील एमएसआयडीसी कार्यालयात…

1 month ago