या मार्गावरून प्रवास करणार्‍या वाहनचालक व पादचार्‍यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण

मोहगाव-कोटमगाव मार्गावरील पुलाचे रेलिंग उखडले

वाहनधारकांसाठी प्रवास बनला जीवघेणा नाशिकरोड : प्रतिनिधी नाशिक तालुक्यातील मोहगाव-कोटमगाव या दोन्ही गावांना जोडणार्‍या दारणा नदीवरील पुलाचे संरक्षणात्मक रेलिंग तुटल्याने…

3 months ago