रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी मंजूर झालेल्या कामाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच अडथळा

अंबड एमआयडीसीतील सहा कोटींच्या रस्तेकामाला ब्रेक

सोशल मीडियावर वादाला चढला रंग सिडको : प्रतिनिधी अंबड औद्योगिक वसाहतीचे प्रवेशद्वार असलेल्या अनेक महिन्यांपासून दुरवस्थेत असलेल्या अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी…

7 days ago