रिंगरोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांनी मंगळवारी (दि. 16) गौळाणे फाटा येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

रिंगरोडविरोधात शेतकर्‍यांचा एल्गार

गौळाणे फाट्यावर बैलगाडीसह रास्ता रोको सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रिंगरोडसाठी जमीन संपादित करण्यात येत आहे. या रिंगरोड प्रकल्पामुळे…

4 months ago