रुळावर बंद पडलेल्या काळी-पिवळी मॅजिक गाडीला जोरदार धडक दिली.

मालगाडीच्या धडकेत मॅजिक कारचा चक्काचूर

रेल्वे क्रॉसिंग गेटवर अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली मनमाड : प्रतिनिधी मनमाड शहरातील गर्डरशॉप भागात गुरुवारी सकाळी भीषण अपघात घडला. एफसीआयच्या…

7 months ago