विहिरींची पातळी कमी होणे आणि भूजलावर वाढलेला ताण लक्षात घेता परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता

टँकरद्वारे 95 गाववाड्यांना पाण्याचे नियोजन

मालेगाव पंचायत समितीतर्फे पाणीटंचाई कृती आराखडा तयार मालेगाव : प्रतिनिधी गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करण्याची…

8 months ago