सर्वोच्च न्यायालयाच्या एका सुनावणीदरम्यान नुकतीच झालेली तीव्र टिप्पणी देशभरात विशेषतः सामाजिक आणि डिजिटल माध्यमांवर मोठ्या वादाचा आणि चर्चायोग्य विषय ठरली…