व्हिक्टोरिया पूल आणि रामसेतू परिसरात पूर पाहण्यासाठी व छायाचित्रणासाठी मोठ्या संख्येने नागरिक जमले होते.

चोवीस तासांत 118 मिमी पाऊस; पहाटे होळकर पुलावरून विक्रमी 27,747 क्यूसेक विसर्ग

नाशिक : प्रतिनिधी नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, शहरात तब्बल 118…

4 weeks ago