शोभायात्रेत राम-लक्ष्मण-सीता यांचा चित्ररथ तसेच दूरचित्रवाणी कलाकार संजय गंगावणे यांनी साकारलेला नवनाथ विशेष आकर्षण ठरला.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिन्नरला भव्य शोभायात्रा

ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा आणि भगवेमय वातावरणात मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने…

7 months ago