भारतीय संस्कृतीत नवरात्र म्हटले की, आपल्याला केवळ आश्विन महिन्यातील देवीचे नवरात्र आठवते. मात्र, वैशाख शुद्ध प्रतिपदेपासून वैशाख शुद्ध चतुर्दशीपर्यंत (नृसिंह…