सर्व्हे नं. 312 येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

राजकारणाबरोबर पर्यावरणाची जबाबदारी; मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण

नाशिक : प्रतिनिधी महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना ना. महाजन यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमात राजकारणाबरोबर पर्यावरणाचीदेखील जबाबदारी पार पाडली आहे…

4 months ago