सात महिन्यांच्या घोड्याच्या शिंगरावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले.

बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचे शिंगरू ठार

दोन पिंजरे लावूनही बिबट्या हाती लागेना सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढत असतानाच कहांडळवाडी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.…

4 days ago