सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात चालकाला डुलकी आल्याने किया कारवरील नियंत्रण सुटले आणि कार पुढे धावणार्‍या कंटेनरवर जाऊन आदळली.

’समृद्धी’वर कंटेनरला कारची धडक, दोघांचा मृत्यू

सिन्नर : प्रतिनिधी शिर्डीकडे निघालेल्या वसईतील तिघांचा प्रवास समृद्धी महामार्गावर काळरात्रीत बदलला. सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात चालकाला डुलकी आल्याने किया…

4 weeks ago