सुदैवाने शाळांना सुट्टी असल्याने व्हॅनमध्ये कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

हिरावाडीत स्कूल व्हॅनवर कोसळला वृक्ष

पावसामुळे पंचवटी परिसरात विविध ठिकाणी वृक्ष पडले पंचवटी : प्रतिनिधी हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे पंचवटीत…

10 hours ago