नंदुरबार : जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. नंदुरबार जिल्ह्यात अनेक वर्षांपासून त्यांनी काँग्रेसची धुरा सांभाळली होती.…