हनुमंताने प्रत्येक गोष्टीची सुरुवात रामनामाने

जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।

प्रभू रामचंद्रांना लाभलेल्या देवत्वाप्रमाणेच रामाच्या परिवारातील भक्त हनुमंतालासुद्धा देवत्व लाभलेले आहे. भारतातील कोणत्याही लहानमोठ्या गावात मारुतीचे मंदिर नाही असे एकही…

3 weeks ago