50 हजार रुपयांची रोकड आणि 11 लाख 47 हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लुटून दरोडेखोर उसाच्या शेतात पसार झाले.

पाथरे खुर्दमध्ये सशस्त्र दरोडा

शेतकर्‍याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦ कोयत्याचा धाक दाखवून कुटुंबीयांचे दागिने…

2 hours ago