महाराष्ट्रासह 16 राज्यांत मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

अंतिम मतदारयाद्या ऑक्टोबर 2026 पर्यंत प्रसिद्ध होणार नवी दिल्ली : प्रतिनिधी निवडणूक आयोगाने गुरुवारी (दि. 14)…