देवदर्शनासाठी जाणारी पिकअप विहिरीत कोसळली; आठ भाविकांचा करुण अंत

सहा जणांना जीवदान, सोलापूर जिल्ह्यातील दुर्घटना सोलापूर : प्रतिनिधी जिल्ह्यात अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघाताची घटना…