शहरात 25 हून अधिक झाडे कोसळली

सुदैवाने जीवितहानी नाही, टास्क फोर्स मैदानात नाशिक : प्रतिनिधी शहरात मंगळवारी मध्यरात्री(दि. 7)पासून सुरू असलेल्या पावसामुळे…