रविवार मिसळवार…पण गर्दीला कारवाईचा फटका

नाशिक : प्रतिनिधी नाशिककरांचा रविवार म्हणजे मिसळवार! रविवारची सकाळ झाली की, शहरातील मिसळच्या हॉटेल्समध्ये खवय्यांची गर्दी…