गोदाघाट परिसरात मद्यधुंद चालकाचा थरार कार थेट गोदावरी पात्रात घुसवली

पंचवटी : प्रतिनिधी शहरातील पंचवटी परिसरातील गोदाघाट परिसरात एका मद्यधुंद कारचालकाचा अंगावर काटा आणणारा थरार पाहायला…