भगूरला उघड्यावर टाकला जातो कचरा

नगरपरिषदेचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण देवळाली कॅम्प : प्रतिनिधी भगूर शहरातील आठवडे बाजार परिसरातील घनकचर्‍यामुळे त्रस्त…