‘सूर्यकिरण’च्या तेजाने उजळले आकाश

एरोबॅटिक शोने नाशिककर नेत्रमुग्ध नाशिक ः प्रतिनिधी नाशिकच्या गंगापूर धरण परिसरातील अवकाश काल तिरंग्याने सजून गेले…