शिक्षकाकडून विद्यार्थ्याला जबर मारहाण

शिक्षकाकडून विद्यार्थ्याला जबर मारहाण

नाशिक: केवळ वही हरवली म्हणून इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थी आयुष् समाधान सदगीर याला शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली असल्याची माहिती भगवान मधे यांनी दिली. इयत्ता तिसरी मध्ये शिकणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील आयुष समाधान सदगीर या विद्यार्थ्याला वही हरवली म्हणून शिक्षकाने  जबर मारहाण केली. या शिक्षकावर तात्काळ गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची एल्गार कष्टकरी संघटनेने मागणी केली आहे.

त्र्यंबक तालुक्यातील टाकेहर्ष येथील जिल्हा परिषद शाळेत ई 3मध्ये शिकत असलेल्या आयुष समाधान सदगिर या विद्यार्थ्याची वही हरवली या शुल्लक कारणावरून जबर मारहाण केली आहे. यघटनेने पालक वर्ग संतप्त झाला आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

24 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

1 day ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

1 day ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

1 day ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

1 day ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

1 day ago