सातपूर येथील जाधव संकुल लिंकरोड वर भीषण अपघात; एक ठार तीन जण जखमी
सातपूर: प्रतिनिधी
परिसरातील हॉटेल शौर्य वाडा रोड येथील जाधव संकुल लिंक रोड वर दोन दुचाकीच्या धडकेत एक जणाचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले.हा अपघात आज दुपारी चारच्या सुमारास झाला .
मिळालेल्या माहितीनुसार मृत झालेल्या व्यक्तीचे नाव समजू शकले नसले तरी मृत हा व्यक्ती लिंक रोड येथे व्यवसाय करीत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे एम एच 15 जे वाय 2476, तसेच एक्टिवा सुझुकी एमएच १५ ए एच 6993, यांच्यात जोरदार धडक दिल्याने यात दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेले. यात एकाचा मृत्यू झाला आहे तीन जण सातपूर अशोक नगर येथील साईनाथ हॉस्पिटल येथे जखमींना तातडीने दाखल करण्यात आहे. दोन वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी अपघात घडला होता. मात्र झाल्यामुळे कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर उपाययोजना न केल्यामुळे हा अपघात घडत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे लवकरात लवकर या ठिकाणी स्पीड बेकर बसवावेत अशी देखील मागणी यावेळी झाली तसेच प्रत्यक्ष दर्शनी माहिती दिली घटनास्थळी सातपूर पोलीस दाखल झालेले होते
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…