नाशिक पश्चिम मधून सीमा हिरे 13783 मतांनी आघाडीवर

नाशिक: प्रतिनिधी

नाशिक पश्चिम मतदार संघात पहिल्या फेरीत भाजपच्या सीमा हिरे या आघाडीवर आहेत, त्यांनी पहिल्याच फेरीत आघाडी घेतली आहे. मनसेचे दिनकर पाटील पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर, ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर तिसऱ्या स्थानी…*

पहिली फेरी

दिनकर पाटील २७२१ मनसे ,सुधाकर बडगुजर २५०४ माविआ, सिमा हिरे ३७३६ भाजप ,दशरथ पाटील २०२ ,एकूण मतदान ९६६२

दुसरी फेरी
– दिनकर पाटील मनसे – 3851
– सीमा हिरे भाजप- 9561
– सुधाकर बडगुजर ठाकरे गट – 4901

फेरी तिसरी

नाशिक पश्चिम मध्ये मनसेचे दिनकर पाटील पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर, ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर तिसऱ्या स्थानी…*

9157 दिनकर पाटील
6433 सुधाकर बडगुजर
13040 सीमा हिरे

नाशिक पश्चिम
सहावी फेरी
– दिनकर पाटील मनसे – 13155
– सीमा हिरे भाजप- 28293
– सुधाकर बडगुजर ठाकरे गट -14510
–
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 13783 मतांनी आघाडीवर

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago